माझी मैत्रीण गौरी जोशी-देशमुख हिच्या आईने लिहीलेली सुंदर कविता… मला आवडणारी एक हिशेबाची वही होती दैनदिन जमाखर्चाची त्यात बेरीज-वजाबाकी होती तेलातुपाची किंमत आसवांपेक्षा जास्त होती भाजलेल्या बोटांना दह्या-दुधाची जाण होती गहू-हरभरा-तांदूळ-ज्वारी आपआ पल्या जागी होती मनामधल्या कप्प्यांमध्ये अजून जागा बाकी… Continue Reading →
© 2024 VR & G — Powered by WordPress
Theme by Anders Noren — Up ↑